उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा
Posted On:
18 SEP 2023 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2023
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड याचा शुभेच्छा संदेश -
"सर्व भारतीय नागरिकांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी गणेश चतुर्थी म्हणजे नवी सुरुवात आणि नव्या आकांक्षांचे प्रतीक आहे.
आपल्यावरची विघ्ने दूर करणाऱ्या भगवान विघ्नहर्त्याचा शुभ सहवास आपल्याला, आपल्या वाटचालीतल्या आव्हानांवर मात करण्यासाठी सहकार्याचा ठरो आणि सर्वांच्या जीवनात आनंद, सकारात्मकता आणि समृद्धी येवो."
* * *
S.Kakade/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1958613)
Visitor Counter : 102