संसदीय कामकाज मंत्रालय
सरकारने 17 सप्टेंबर रोजी बोलावली सर्वपक्षीय बैठक
Posted On:
13 SEP 2023 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
संसदेच्या अधिवेशनापूर्वी, संसदीय कामकाज मंत्रालयाने रविवार 17 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील संसद भवनात सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक बोलावली आहे.
संसदेचे अधिवेशन 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957123)
Visitor Counter : 126