पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे दाखल
Posted On:
22 AUG 2023 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 22 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले.
दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल शिपोकोसा माशातीले यांनी पंतप्रधानांचे विमानतळावर स्नेहपूर्ण स्वागत केले.पंतप्रधान मोदी यांचे यावेळी औपचारिक स्वागतही करण्यात आले.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951214)
अभ्यागत कक्ष : 205
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam