संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण दलातील महिला

Posted On: 04 AUG 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

 

सध्या देशभरातील विविध संरक्षण दलांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांची संख्या सेवा / विभागानुसार खाली दिली आहे:

भारतीय लष्कर:

S No

Category

Held Strength of Women

(as on January 01, 2023)

(a)

Women Officers (Excluding Army Medical Corps (AMC)/ Army Dental Corps (ADC)

1,733

(b)

Junior Commissioned Officers (JCOs)

00

(c)

Other Ranks (ORs)

100

 

भारतीय हवाई दल: 

S No

Category

Held Strength of Women

(as on July 01, 2023)

(a)

Women Officers (Excluding Medical & Dental branches)

1,654

(b)

Airmen (Agniveervayu)

155

 

भारतीय नौदल: 

S No

Category

Held Strength of Women

(as on July 26, 2023)

(a)

Women Officers (Excluding Medical & Dental officers)

580

(b)

Sailors (Agniveer)

726

 

वैद्यकीय आणि दंत शाखा : सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS) मध्ये एकूण महिलांची संख्या (संवर्गनिहाय आणि सेवानिहाय) खालीलप्रमाणे आहे (01 जुलै 2023 रोजी):

Service

Corps

Army

Navy

Air Force

Army Medical Corps (AMC)

1,212

151

274

Army Dental Corps (ADC)

168

10

05

Military Nursing Service (MNS)

3,841

380

425

 

भारतीय सशस्त्र दलांमध्ये, कोणत्याही दलात अथवा सेवांमध्ये पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांच्या तैनाती आणि कामकाजाच्या परिस्थितीत कोणताही भेदभाव केला जात नाही. पोस्टिंग संस्थात्मक आवश्यकतांनुसार या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येते. प्रशिक्षण, पोस्टिंग, पदोन्नती, प्रतिबद्धतेच्या अटी इत्यादी महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहेत. भारतीय सशस्त्र दलातील रोजगारासंबंधीचे नियम लिंगभेद विरहित तसेच स्त्री आणि पुरुषांना समान संधी प्रदान करतात.

संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत  लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. 

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945795) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil