सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट अहवाल – रोजगारविषयक औपचारिक दृष्टीकोन

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2023 3:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2023

केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सप्टेंबर 2017 ते मे 2023 या कालावधीमधील देशातील रोजगारविषयक स्थितीची माहिती देणारा अहवाल जारी केला आहे. हा अहवाल काही विशिष्ट परिमाणांच्या बाबतीत देशाने केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींवर आधारित आहे.

यासंदर्भातील तपशीलवार पत्रक सोबत जोडले आहे.

(पीडीएफ स्वरूपातील परिशिष्टे वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा)

 

 S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1942416) आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu