पंतप्रधान कार्यालय
डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
06 JUL 2023 10:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"महान राष्ट्रप्रेमी विचारक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन. एका सशक्त भारताच्या उभारणीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे आदर्श आणि सिध्दांत देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतील."
***
SRT/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1937671)
अभ्यागत कक्ष : 203
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam