पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अमेरिकन अर्थतज्ञ आणि धोरणकर्ते उद्योजक प्रा. पॉल रोमर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2023 10:40AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेत नूयॉर्क इथे नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन अर्थतज्ञ आणि धोरणकर्ते उद्योजक पॉल रोमर यांची भेट घेतली.

प्रा. रोमर यांनी पंतप्रधानांशी डिजिटल इंडियाचा प्रवास, आधारचा वापर आणि डिजीलॉकर सारखी अभिनव साधने, अशा सर्व विषयांवर चर्चा केली. या दोघांमधे भारताने नागरी विकासासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांविषयीही चर्चा केली.

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1933846) आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam