कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधा विकासकामांच्या केंद्र पुरस्कृत योजनांवर देखरेख ठेवण्यासाठी न्याय विकास पोर्टल

Posted On: 07 JUN 2023 11:27AM by PIB Mumbai

न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांवर  (सीएसएस),   देखरेख ठेवण्यासाठी न्याय विकास पोर्टल तयार करण्‍यात आले आहे. एनआरएससी, इस्रो यांच्या तांत्रिक सहाय्याने हे पोर्टल तयार केले आहे. न्याय विकासद्वारे न्यायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अधिक सुलभ वितरण  करण्यास मदत होणार  आहे.  तसेच हे नवीन वेब पोर्टल वापरकर्ता-अनुकूल असून, पारदर्शक आहे. न्याय विकास पोर्टलची लिंक -  https://bhuvan-nyayavikas.nrsc.gov.in

****

Sonal T/SB/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1930423) Visitor Counter : 157