पंतप्रधान कार्यालय

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 27 MAY 2023 9:57AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले:

" आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी श्रद्धांजली अर्पण करतो."

— नरेंद्र मोदी (@narendramodi) 27 मे 2023

***

N.Joshi/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927660) Visitor Counter : 144