रेल्वे मंत्रालय
आरपीएफमध्ये हवालदार आणि उप-निरीक्षक या पदांच्या 9000 जागांसाठी भर्ती होणार असल्याबाबतच्या माध्यम अहवालांचे खंडन
Posted On:
26 MAY 2023 4:50PM by PIB Mumbai
आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलामध्ये हवालदार आणि उप-निरीक्षक या पदांच्या 9000 जागांसाठी भर्ती प्रक्रिया होणार असल्याचा बनावट संदेश माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. म्हणून सरकारतर्फे अशी माहिती देण्यात येत आहे की अशी कोणतीही सूचना आरपीएफ किंवा केंद्रीय रेल्वे मंत्रालयातर्फे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जारी करण्यात आलेली नाही.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927632)
Visitor Counter : 141