आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 21 MAY 2023 11:20AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) 

गेल्या 24 तासात 1,282 लस मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,115  

उपचाराधीन रुग्णांची संख्या 0.02%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.80%

गेल्या 24 तासात 1,308 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,44,46,514

गेल्या 24 तासात 756 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.63%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.71%)

आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 92.94 कोटी कोविड तपासण्या करण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,19,623 कोविड तपासण्या करण्यात आल्या

***


 SonalT/Vikas Y/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1926047) Visitor Counter : 145