राष्ट्रपती कार्यालय

तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे राष्ट्रपतींना सादर

Posted On: 11 MAY 2023 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 मे, 2023) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार आणि मोनॅकोच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. यावेळी पुढील राजदूतांनी राष्ट्रपतींसमोर त्यांची ओळखपत्रे सादर केली:

1. एरिक गार्सेटी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे राजदूत

2. मोहम्मद हसन जबीर अल-जबीर, कतारचे राजदूत

3. डिडियर गेमर्डिंगर, मोनॅकोचे राजदूत

 

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923354) Visitor Counter : 104