आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
06 MAY 2023 3:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2023
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220 कोटी 66 लाख लसींच्या मात्रा दिल्या गेल्या. (95 कोटी 21 लाख दुसऱ्या मात्रा आणि 22 कोटी 87 लाख वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासांत 1,198 लसमात्रा दिल्या गेल्या.
भारतात सध्या 30,041 कोविडग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.07% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे
गेल्या 24 तासात 6,135 रुग्ण बरे झाले असून त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,44,05,550 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,961 नवीन रूग्णांची नोंद झाली
रूग्ण बाधित होण्याचा दैनिक दर (2.12%) आहे
रूग्ण बाधित होण्याचा साप्ताहिक दर (2.63%) आहे
आतापर्यंत एकूण 92 कोटी 75 लाख चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 1,39,814 चाचण्या झाल्या.
M.Pange/S.Naik/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922290)