आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 28 APR 2023 10:21AM by PIB Mumbai

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसींच्या 220 कोटी 66 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.87 कोटी वर्धक मात्रा) 

 

गेल्या 24 तासात 4,775 लसींच्या मात्रा देण्यात आल्या

  

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 53,852

  

सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.12%

  

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69%

  

गेल्या 24 तासात 11,047 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंतएकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,43,47,024

  

गेल्या 24 तासात 7,533 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे ‌

  

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.62%)

  

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (5.11%)

  

आत्तापर्यंत 92.63 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या असूनगेल्या 24 तासात 2,08,112 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

 ***

SonalT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1920437) आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam