आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
24 APR 2023 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220 कोटी 66 लाख लसींच्या एकूण `मात्रा दिल्या गेल्या (95 कोटी 21 लाख दुसऱ्या मात्रा आणि 22 कोटी 87 लाख वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासांत 208 लसमात्रा दिल्या गेल्या
भारतात सद्यस्थितीत कोविड बाधितांची ताजी आकडेवारी 65,683 एवढी आहे
सक्रिय रुग्णांची संख्या 0.15% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर 98.67% आहे
गेल्या 24 तासात 9,011 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,43,01,865 झाली आहे.
गेल्या 24 तासात 7,178 नवीन बाधितांची नोंद झाली
दैनंदिन बाधित होण्याचा दर (9.16%) आहे
साप्ताहिक बाधित होण्याचा दर (5.41%)आहे
आतापर्यंत 92 कोटी 54 लाख एकूण चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 78,342 चाचण्या झाल्या
G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1919184)
आगंतुक पटल : 165