आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयी अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
16 APR 2023 11:04AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात एकूण 220.66 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत 95.21 कोटी दुसरा मात्रा देण्यात आली, तर खबरदारीच्या 22.87 कोटी देण्यात आल्या.
देशात गेल्या 24 तासात लशीच्या 807 मात्रा देण्यात आल्या
सध्या देशभरात 57,542 कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत.
ही संख्या एकूण कोरोना बाधितांच्या 0.13 टक्के आहे.
देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.68 टक्के आहे
देशभरात गेल्या 24 तासात 6,248 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत
आतापर्यंत देशात 4,42,29,459 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात गेल्या 24 तासात 10,093 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
देशातला दैनिक पॉझिटिव्हिटी दर 5.61 टक्के आहे.
देशातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.78 टक्के आहे.
देशभरात आतापर्यंत एकूण 92.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या;
गेल्या 24 तासात देशात 1,79,853 चाचण्या करण्यात आल्या
***
Mahesh C/Shailesh M/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917096)
आगंतुक पटल : 201