कृषी मंत्रालय
"मध/मधुमक्षीका पालन क्षेत्रातील तांत्रिक मध्यस्थी व नवकल्पना" या विषयावर सल्लागार कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
13 APR 2023 1:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने काल नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियाना (NBHM) अंतर्गत "मध/ मधुमक्षीका पालन क्षेत्रातील तांत्रिक मध्यस्थी व नवकल्पना" या विषयावर सल्लागार कार्यशाळेचे आयोजन केले होते. सुमारे 600 मधमाशीपालक मध स्टार्टअप/ एफपीओ, मधमाशीपालनातील भागधारक, विविध मंत्रालये/ सरकारी संस्था/ इतर संस्था, राज्याचे फलोत्पादन विभाग, राज्य कृषी विद्यापीठे (एसएयू) /केंद्रीय कृषी विद्यापीठे (सीएयू) इत्यादींचे अधिकारी या कार्यशाळेत प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणाली मार्फत सहभागी झाले होते.
S.Pophale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1916171)
Visitor Counter : 159