पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा


हनुमानाच्या चरणी वंदन

Posted On: 06 APR 2023 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या पावन पर्वानिमित्त मी भगवान हनुमान यांच्या चरणी वंदन करून प्रत्येकाच्या कल्याणाची कामना करतो. "

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914426) Visitor Counter : 193