अर्थ मंत्रालय
वित्त कायदा, 2023 द्वारा आयकर कायदा,1961 च्या कलम10 (26एएए) मध्ये सुधारणा
प्रविष्टि तिथि:
04 APR 2023 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2023
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या(सी) 59/2013 आणि 1283/2021 रिट याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर वित्त कायदा, 2023 द्वारा आयकर कायदा, 1961च्या कलम10 (26एएए) मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
शंका निरसनाच्या उद्देशाने, हे स्पष्ट करण्यात येत आहे की, या कलमात निश्चित केलेला “सिक्कीमीज” हा शब्दप्रयोग केवळ आयकर कायदा, 1961 शी संबंधित कारणांसाठी आहे. याखेरीज इतर कोणत्याही कारणासाठी नाही.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913623)
आगंतुक पटल : 267