आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 03 APR 2023 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 एप्रिल 2023

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या एकूण 220.66 कोटी मात्रा  (95.21 कोटी दुसरी मात्रा आणि 22.86 कोटी प्रिकॉशन मात्रा) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात लसीच्या 686 मात्रा देण्यात आल्या.

भारतात सध्या 20,219 उपचाराधीन रुग्ण आहेत.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.76% आहे

गेल्या 24 तासात 1,800 रुग्ण बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची  एकूण संख्या 4,41,75,135 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 3,641 नव्या रुग्णांची नोंद झाली

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  (6.12%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (2.45%)

कोविड निदानासाठी आतापर्यंत एकूण 92.18 कोटी चाचण्या घेण्यात आल्या; गेल्या 24 तासात 59,512 चाचण्या करण्यात आल्या. 

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1913272) Visitor Counter : 215