पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Posted On: 22 MAR 2023 12:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, माझ्याकडून तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा."

 

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1909431) Visitor Counter : 127