उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा निमित्त राष्ट्राला दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 MAR 2023 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2023
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संदेश खालीलप्रमाणे
“उगादी, गुढीपाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरोज आणि सजिबू चैरोबा निमित्त नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा.
देशात एकसमान आनंद आणि सहअस्तित्वाची भावना जागवणारा आपल्या पारंपारिक नववर्षाचा आरंभ भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. हे प्रत्येक सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत पण आपल्या विविधरंगी संस्कृतीची समृद्धता दाखवणारा एक वारसा यातून दाखवता येतो.
नवीन वर्ष आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.
खाली त्यांच्या संदेशाचा हिंदी अनुवाद आहे.
“उगादी, गुड़ी पड़वा, चैत्र शुक्लादि, चेती चाँद, नवरेह और साजिबु चेरोबा के पावन अवसर पर मैं अपने सभी देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।
भारत के विभिन्न हिस्सों में अलग-अलग नामों से मनाए जाने वाले ये त्यौहार हमारे पारंपरिक नव वर्ष की शुरूआत के प्रतीक हैं और पूरे देश में खुशी और एकजुटता की भावना का संचार करते हैं। ये उत्सव, रूप में अद्वितीय लेकिन सार में एक हैं, हमारी सामासिक संस्कृति की समृद्धि का एक और प्रमाण हैं।
मैं कामना करता हूं कि नया साल सभी के लिए खुशहाली, शांति एवं समृद्धि लेकर आए।”
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1909289)
Visitor Counter : 174