खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अवैध खाणकामाला आळा घालण्यासाठी राज्य सकारांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित

Posted On: 20 MAR 2023 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

 

खाणकाम आणि खनिज कायदा (MMDR Act) 1957 च्या कलम 23Cअंतर्गत राज्य सरकारांना अवैध खाणकामाला आळा घालण्यासाठी अधिकार दिले आहेत आणि अधिकृत राजपत्रात जाहीर सूचना देऊन, अवैध खाणकाम रोखणे, खनिजाची वाहतूक साठवण आणि त्याच्याशी संबधित बाबी यासंदर्भात नियम घालून देण्याची  राज्य सरकारला मुभा आहे. म्हणून अवैध खाणकाम हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील कायदेव्यवस्था आणि प्रशासकिय व्यवस्थेअंतर्गत येते.

खाणकाम आणि खनिज  विकास कायदा (MMDR Act, 1957) चा विभाग 30राज्य सरकारला कायद्याच्या अधिनियमातील  कलम 4 अंतर्गत कलम (1) किंवा कलम (1A) च्या उपकलम (1A) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दलच्या गुन्ह्यांचा जलद खटला चालविण्याच्या उद्देशाने विशेष न्यायालये स्थापन करता येतील अशी  तरतूद आहे. अशा विशेष न्यायालयांना सत्र न्यायालय मानले जाईल अशी तरतूदही कायद्याच्या कलम 30C मध्ये आहे .

महत्वाच्या आणि गौण खनिजांच्या अवैध खाणकामाच्या त्रैमासिक आढाव्यानुसार विविध राज्य सरकारांनी खाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय खाण संस्थेला दिलेल्या माहिती नुसार वर्ष 2022-23 मधील अवैध खाणकामाच्या घटनांची संख्या परिशिष्ट-1 मध्ये दिली आहे.

ANNEXURE-I

 

S.No

State

Illegal mining cases 2022-23 *

FIR

Lodged (Nos.)*

Court Cases Filed (Nos.)*

Vehicle Seized (No.)*

Fine realized by State Govt. (Rs. Lakh)*

1.

Andhra Pradesh

4296

0

0

232

7312.55

2.

Goa

1

0

0

0

0

3.

Gujarat

4886

28

13

3551

7656.69

4.

Himachal Pradesh

1934

0

189

3

50.08

5.

Jammu & Kashmir

2667

235

8

2828

620.01

6.

Jharkhand

1626

569

253

1187

312.15

7.

Karnataka

2960

384

150

340

1546.18

8.

Kerala

3671

0

0

0

6840.16

9.

Madhya Pradesh

3901

4

1584

0

27343.25

10.

Maharashtra

3607

190

0

483

4323.98

11.

Odisha

7

0

0

1

7.75

12.

Rajasthan

7645

856

39

5511

8147.56

13.

Sikkim

28

1245

21

1017

22.40

14.

Tamilnadu

4495

0

0

0

743.12

15.

Telangana

17938

175

674

0

7221.83

16.

Uttar Pradesh

757

0

0

0

256.26

*Data from 1st April 2022 to 30th September 2022

कोळसा, खाणी आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.  

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908978)
Read this release in: English , Urdu , Tamil