ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य विभागासाठी निधी मंजूर


केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांनी 2014-15 पासून ईशान्य भागाच्या विकासासाठी एकूण अर्थसंकल्पीय निधीच्या 10% अंतर्गत आत्तापर्यंत 3,84,561.62 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे

भारत सरकारने ईशान्य भारताच्या विकासाला अग्रक्रम दिला आहे

Posted On: 20 MAR 2023 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

भारत सरकारने ईशान्य भागाच्या विकासासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. 55 बिना सवलत केंद्रीय मंत्रालय किंवा विभागांनी त्यांच्या एकूण मंजूर अर्थसंकल्पीय निधीचा किमान दहा टक्के हिस्सा ईशान्य भागात विकास सुविधांसाठी दिला आहे. केंद्रीय क्षेत्र किंवा केंद्र पुरस्कृत योजनांंवर खर्च करणे बंधनकारक आहे.

एकूण अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातील निधी, सुधारित अंदाज आणि प्रत्यक्ष खर्च यांचा 2014-15 ते 2022-23 म्हणजे 31.12.2022 पर्यंत, कोण अंदाजपत्रके निधीच्या दहा टक्के ईशान्य भागासाठीच्या निधीची आकडेवारी खालील रकान्यात दिली आहे.

Table : Budget Estimate (BE), Revised Estimate (RE) and
 Actual Expenditure under 10% GBS since 2014-15

( Rs. in crore)

    Year

Budget Estimate

Revised
Estimate

Actual
Expenditure

Actual Expenditure as % of RE

2014-15

36,107.56

27,359.17

24,819.18

90.72

2015-16

29,087.93

29,669.22

28,673.73

96.64

2016-17

29,124.79

32,180.08

29,367.9

91.26

2017-18

43,244.64

40,971.69

39,753.44

97.03

2018-19

47,994.88

47,087.95

46,054.80

97.81

2019-20

59,369.90

53,374.19

48,533.80

90.93

2020-21

60,112.11

51,270.90

48,563.82

94.72

2021-22

68,020.24

68,440.26

70,874.32

103.56

2022-23

76,040.07

72,540.28

47,920.63*

66.06*

Total

 

 

3,84,561.62

 

Source: Statement 11/23 of Union Budget, various years
Note: Actual Expenditure figures are provisional and subject to vetting by Ministry of Finance.

*up to 31.12.2022, as reported by 55 Non-exempted Ministries/Departments.

ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत आज एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1908835) Visitor Counter : 109


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri