पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 14 MAR 2023 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की;

"उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान @नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

 

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906950) Visitor Counter : 111