अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20  सदस्य देशांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर(FMCBG) यांच्या  बैठकीतील अध्यक्षीय सारांश आणि बैठकीच्या फलनिष्पत्तीविषयीचा दस्तऐवज

Posted On: 25 FEB 2023 6:07PM by PIB Mumbai

 

जी-20 सदस्य देशांचे वित्तमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर(FMCBG), यांच्यातली पहिली बैठक आणि वित्तीय तसेच मध्यवर्ती बँकांचे डेप्युटी गव्हर्नर यांच्यातली दुसरी बैठक बंगळुरू इथे 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान झाली.

या बैठकीतील अध्यक्षीय सारांश बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. भारताच्या जी-20 अध्यक्षीय काळात, झालेल्या या वित्तमंत्र्यांच्या महत्वपूर्ण बैठकीतील अध्यक्षीय सारांश आणि फलनिष्पत्तीविषयक दस्तऐवज हा जागतिक कर्जाची समस्या, बहुस्तरीय बँक (एमडीबी) सुधारणा, हवामान बदलविषयक निधी, क्रिप्टो चलनविषयक जागतिक दृष्टिकोन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, वित्तीय समावेशन, भविष्यातील शहरांच्या उभारणीसाठी निधीपुरवठा आणि करप्रणाली अशा महत्वाच्या मुद्यांसंदर्भात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती देत आहेत.

चेअर समरी आणि आऊटकम डॉक्युमेंट बघण्यासाठी इथे क्लिक करा.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902413) Visitor Counter : 256


Read this release in: English , Hindi , Telugu , Kannada