पंतप्रधान कार्यालय
एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 9:44AM by PIB Mumbai
एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. एक्झॅम वॉरियर्स पुस्तिका वाचल्यानंतर झारखंड येथील कोडरमा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटले, असे अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते.
पंतप्रधानांनी केलेले ट्विट
“ हे चांगले झाले! विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हाच तर एक्झॅम वॉरियर्स चा उद्देश्य आहे.”
***
M.Jaybhaye/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902225)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Odia
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam