पंतप्रधान कार्यालय
हरित ऊर्जा क्षेत्रात शाश्वत विकासासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध : पंतप्रधान
Posted On:
23 FEB 2023 9:14AM by PIB Mumbai
हरित ऊर्जा क्षेत्रात शाश्वत विकासासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एफएएमई ll योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांनी 22.9 कोटी लिटर इंधनाची बचत केली असून 33.9 कोटी किलो कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी केले असल्याची माहिती देणाऱ्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे यांच्या ट्विटला मोदी उत्तर देत होते.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“हरित ऊर्जा क्षेत्रात शाश्वत विकासासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.”
***
Sushama K/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901620)
Read this release in:
Marathi
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam