पंतप्रधान कार्यालय
संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
22 FEB 2023 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद रत्न पुरस्कार 2023 ने गौरवण्यात येणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचे ट्विट रिट्विट करत पंतप्रधान म्हणाले ;
“संसद रत्न पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या खासदार सहकाऱ्यांचे अभिनंदन. समृद्ध अंतर्दृष्टीने ते संसदीय कामकाज असेच समृद्ध करत राहोत.”
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901376)
अभ्यागत कक्ष : 318
Read this releasein:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam