राष्ट्रपती कार्यालय
गुरुग्राम येथे राष्ट्रपती उद्या ‘महिला म्हणजे मूल्याधारित समाजाचा पाया’ या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करणार
प्रविष्टि तिथि:
08 FEB 2023 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मु उद्या (9 फेब्रुवारी, 2023) गुरुग्राम येथील ओम शांती रिट्रीट सेंटरला भेट देतील आणि ‘महिला म्हणजे, मूल्याधारित समाजाचा पाया’ या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करतील. यावेळी त्या ‘कुटुंबाचे सक्षमीकरण’ या अखिल भारतीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करतील.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1897523)
आगंतुक पटल : 226