आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 ची सद्यस्थिती

Posted On: 24 JAN 2023 11:19AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
 

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.30 कोटी लस मात्रा ( 95.16 कोटी दुसरी मात्रा आणि 22.57 कोटी वर्धक मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 2,18,324 लस मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,931 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.01% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.81% आहे.

गेल्या 24 तासात 90  रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती  4,41,49,436 वर पोचली.

गेल्या 24 तासात 89 नवीन रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.06%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.08%)

आतापर्यंत एकूण 91.45  कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,61,679 चाचण्या करण्यात आल्या.

G.Chippalkatti/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893177) Visitor Counter : 204