रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशातील ओरछा येथे 550 किमी लांबीच्या 6800 कोटी रुपयांच्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन

Posted On: 23 JAN 2023 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023  

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी मध्य प्रदेशातील ओरछा येथे 550 किमी लांबीच्या 6800 कोटी रुपयांच्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, बेतवा येथे पूल बांधण्याची स्थानिकांची दोन दशकांपासूनची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. 665 मीटर लांबीचा हा पूल 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893093) Visitor Counter : 134