शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाबद्दल श्री धर्मेंद्र प्रधान यांनी तीव्र शोक व्यक्त केला
Posted On:
30 DEC 2022 12:44PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आपल्या ट्विटर संदेशात प्रधान म्हणाले, “आईसारखे दुसरे कुणीही नसते”.
तपस्वी आणि कर्मयोगी माता हिरा बा यांना आदरांजली वाहताना श्री प्रधान म्हणाले की, या शोचनीय काळात संपूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे.
***
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887511)
Visitor Counter : 197