केंद्रीय लोकसेवा आयोग

भारतीय वित्तीय सेवा / भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2022

Posted On: 28 DEC 2022 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022 

 

केंद्रीय लोक सेवा आयोगाद्वारे 24 ते 26 जून 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या भारतीय वित्तीय  सेवा/भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा, 2022 च्या लेखी परीक्षेच्या आधारे 19 ते 23 डिसेंबर, 2022 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेच्या क्रमानुसार याद्या पुढीलप्रमाणे आहेत.

पदांवरील भर्तीसाठी सरकारने नोंदवलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:-

Service

GEN

EWS

OBC

SC

ST

Total

Indian Economic Service

10

02

06

04

02

24

[Inc.01 PwBD-3

&

01 PwBD-5]

Indian Statistical Service

12

03

08

04

02

29

[Inc. 01

PwBD-1]

 

भारतीय वित्तीय  सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

Service

GEN

EWS

OBC

SC

ST

Total

Indian Economic Service

08

[Inc.

1 PwBD-3]

02

07

04

02

23*

[Inc.1 PwBD-3]

Indian Statistical Service

07

[Inc.

1 PwBD-1]

05

11

04

02

29

[Inc.1 PwBD-1]

* कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या ओएम 36035/2/2017-Estt.(Res)  दिनांक 15.01.2018 नुसार दिव्यांगांसाठी चालू वर्षातील  रिक्त जागेच्या तुलनेत योग्य दिव्यांग -5 उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे सामान्य श्रेणीची 01 जागा रिक्त ठेवली जात आहे.

सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार काटेकोरपणे नियुक्त्या  केल्या जातील.

शिफारस केलेल्या उमेदवारांच्या खालील अनुक्रमांकाचे  निकाल तात्पुरते आहेत:

भारतीय वित्तीय  सेवा (03)

0870310

0871496

1170076

 

 

Indian Statistical Service (06)

0280155

0280202

0280212

0880174

1080010

1180118

 

ज्या उमेदवारांचा निकाल तात्पुरता ठेवण्यात आला आहे अशा उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करेपर्यंत आणि या उमेदवारांची तात्पुरती स्थिती स्पष्ट करेपर्यंत आयोगाकडून नियुक्तीपत्र जारी केले जाणार नाही. या उमेदवारांची तात्पुरती मुदत अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठीच वैध राहील. या कालावधीत आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात उमेदवार अपयशी ठरल्यास, त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल आणि या संदर्भात पुढील कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा हॉलजवळ एक 'सुविधा कक्ष  आहे. इथे कामाच्या दिवशी सकाळी  10 ते संध्याकाळी 5 या वेळेत उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण  वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्र. 011-23385271 / 23381125 वर मिळवू शकतात. केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या संकेतस्थळावर www.upsc.gov निकाल उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण संकेतस्थळावर उपलब्ध केले जातील.

IES परीक्षा 2022 च्या निकालासाठी येथे क्लिक करा

ISS परीक्षा 2022 च्या निकालासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887158) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil