राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चेंज ऑफ गार्ड सोहळा येत्या शनिवारपासून सकाळी 9 ते 10 या वेळेत होणार

Posted On: 23 NOV 2022 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2022

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणावर, येत्या शनिवारपासून (26 नोव्हेंबर 2022), सकाळी 9 ते 10 या वेळात चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार आहे. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी https://rb.nic.in/rbvisit/rbvisit_cog.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1878269) अभ्यागत कक्ष : 156