पंतप्रधान कार्यालय

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 14 NOV 2022 9:54AM by PIB Mumbai

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले,

"आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचेही आम्ही स्मरण करत आहोत."

***

Madhuri P/Vinayak./CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875723) Visitor Counter : 206