आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.63 कोटी मात्रांची संख्या ओलांडली


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 18,317

गेल्या 24 तासात 1,326 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.78 %

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.08%

Posted On: 31 OCT 2022 9:50AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.63 (2,19,63,82,882) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,48,027) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.  तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415420

2nd Dose

10120708

Precaution Dose

7075162

FLWs

1st Dose

18437174

2nd Dose

17720730

Precaution Dose

13752860

Age Group 12-14 years

1st Dose

41248027

2nd Dose

32389808

Age Group 15-18 years

1st Dose

62015432

2nd Dose

53347278

Age Group 18-44 years

1st Dose

561421927

2nd Dose

516353247

Precaution Dose

100847368

Age Group 45-59 years

1st Dose

204049443

2nd Dose

197081531

Precaution Dose

50816135

Over 60 years

1st Dose

127681810

2nd Dose

123223322

Precaution Dose

48385500

Precaution Dose

22,08,77,025

Total

2,19,63,82,882

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 17,912 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.78%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,723 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,41,06,656 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,326 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 83,167 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 90.09 (90,09,66,082) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.08% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.59% आहे.

***

S.Thakur/M.Pange/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872153) Visitor Counter : 130