राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पाच देशाच्या राजदूतांनी त्यांची अधिकारपत्रे राष्ट्रपतींना केली सादर

Posted On: 26 OCT 2022 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज, 26 ऑक्टोबर 2022 रोजी, राष्ट्रपती भवन येथे झालेल्या समारंभात युगांडाचे उच्चायुक्त तसेच व्हिएतनाम, इराण, स्वीडन आणि बेल्जियम यांच्या राजदूतांकडून त्यांची अधिकारपत्रे स्वीकारली. यावेळी पुढील राजदूत/उच्चायुक्तांनी राष्ट्रपतींसमोर आपापल्या देशांची ओळखपत्रे सादर केली.

  1. जॉयस काकुरामात्सि किकाफुंदा,रिपब्लिक ऑफ युगांडाचे उच्चायुक्त   
  2. न्यूगेनतान्ह हे, सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ व्हिएतनामचे राजदूत
  3. ईराज इलाही, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत
  4. जान थेसेल्फ, स्वीडनचे राजदूत
  5. दीदायर व्हॅन्डरहॅल्स्ट, किंगडम ऑफ बेल्जियमचे राजदूत

 

* * *

S.Patil/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1870973)