आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.57 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 21,607

गेल्या 24 तासात 830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.05%

Posted On: 26 OCT 2022 9:39AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.57 (2,19,57,62,231) कोटींची संख्या ओलांडली आहे.   

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,35,415) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415382

2nd Dose

10120533

Precaution Dose

7070422

FLWs

1st Dose

18437137

2nd Dose

17720394

Precaution Dose

13746521

Age Group 12-14 years

1st Dose

41237415

2nd Dose

32348838

Age Group 15-18 years

1st Dose

62007143

2nd Dose

53322158

Age Group 18-44 years

1st Dose

561409400

2nd Dose

516303804

Precaution Dose

100560740

Age Group 45-59 years

1st Dose

204048075

2nd Dose

197072511

Precaution Dose

50710757

Over 60 years

1st Dose

127681011

2nd Dose

123217703

Precaution Dose

48332287

Precaution Dose

22,04,20,727

Total

2,19,57,62,231

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या सध्या 21,607 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.77% झाला आहे.  गेल्या 24 तासांत 1,771 रुग्ण कोविडमुक्त  झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची  एकूण संख्या (महामारीच्या सुरूवातीपासून ) वाढून 4,40,95,180 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 830 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 1,23,104 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 90.03 (90,02,72,601) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.05% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.67% आहे. 

***

JPS/SSP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1870891)