आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केला 219.53 कोटीचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.12 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 24,043

गेल्या 24 तासांत, 2,112 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.76 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97 टक्के

Posted On: 22 OCT 2022 9:34AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.53 (2,19,53,88,326)  कोटीचा टप्पा पार केला आहे.  16  मार्च 2022 पासून 12 ते  14  वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत,  4.12  कोटीहून (4,12,27,878)  अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415373

2nd Dose

10120383

Precaution Dose

7067793

FLWs

1st Dose

18437114

2nd Dose

17720134

Precaution Dose

13742922

Age Group 12-14 years

1st Dose

41227878

2nd Dose

32326914

Age Group 15-18 years

1st Dose

62003360

2nd Dose

53309378

Age Group 18-44 years

1st Dose

561404190

2nd Dose

516276208

Precaution Dose

100383526

Age Group 45-59 years

1st Dose

204047129

2nd Dose

197066915

Precaution Dose

50645217

Over 60 years

1st Dose

127680506

2nd Dose

123213459

Precaution Dose

48299927

Precaution Dose

22,01,39,385

Total

2,19,53,88,326

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 24,043 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.05 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.76 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 3,102 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,87,748 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 2,112 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 2,09,088 कोविड-19  चाचण्या भारतात पार पडल्या असून  एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.98 कोटी  (89,98,36,516) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.01 टक्के आहे.

***

S.Thakur/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870192) Visitor Counter : 145