आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.41 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.11 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,968

गेल्या 24 तासात 1,946 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.01%

Posted On: 19 OCT 2022 9:37AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.41 (2,19,41,43,525) कोटींची चा संख्या पार केली आहे.   

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,74,445) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415347

2nd Dose

10120176

Precaution Dose

7061398

FLWs

1st Dose

18437063

2nd Dose

17718919

Precaution Dose

13729687

Age Group 12-14 years

1st Dose

41174445

2nd Dose

32191558

Age Group 15-18 years

1st Dose

61992857

2nd Dose

53267531

Age Group 18-44 years

1st Dose

561387521

2nd Dose

516199730

Precaution Dose

99835585

Age Group 45-59 years

1st Dose

204045037

2nd Dose

197052402

Precaution Dose

50438867

Over 60 years

1st Dose

127679245

2nd Dose

123204253

Precaution Dose

48191904

Precaution Dose

21,92,57,441

Total

2,19,41,43,525

भारतातील रुग्णसंख्या सध्या 25,968 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.6% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 2,417 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,79,485 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 1,946 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 2,60,806 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.91 (89,91,87,693) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.01% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.75% आहे. 

***

GopalC/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869085) Visitor Counter : 139