राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आज लष्करी हॉस्पिटलमध्ये (रेफरल अँड रिसर्च) मोतीबिंदूची शस्त्रक्रिया
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2022 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर आज (16 ऑक्टोबर 2022) रोजी नवी दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात (रेफरल अँड रिसर्च) मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
R.Aghor/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868253)
आगंतुक पटल : 226