आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.32 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 4.11 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 26,625

गेल्या 24 तासांत देशात 2,401 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.05%

Posted On: 16 OCT 2022 9:35AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.32 (2,19,32,18,638) कोटींचा टप्पा पार केला आहे.  

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,45,476) कोटीहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415328

2nd Dose

10120023

Precaution Dose

7057717

FLWs

1st Dose

18437029

2nd Dose

17718625

Precaution Dose

13719631

Age Group 12-14 years

1st Dose

41145476

2nd Dose

32123608

Age Group 15-18 years

1st Dose

61985987

2nd Dose

53240838

Age Group 18-44 years

1st Dose

561375312

2nd Dose

516151205

Precaution Dose

99396468

Age Group 45-59 years

1st Dose

204043370

2nd Dose

197042306

Precaution Dose

50266546

Over 60 years

1st Dose

127677804

2nd Dose

123196281

Precaution Dose

48105084

Precaution Dose

21,85,45,446

Total

2,19,32,18,638

भारतातील रुग्णसंख्या सध्या 26,625 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 2,373 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,73,308 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 2,401 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 2,31,622 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.86  (89,85,88,817) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.05%  तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.04% आहे. 

***

Ankush C/R Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868212) Visitor Counter : 151