आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
15 OCT 2022 9:49AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण लसीच्या 219.27 मात्रा (94.95 कोटी दुसरी मात्रा आणि 21.81 कोटी प्रिकॉशन मात्रा) देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत लसीच्या 5,82,775 मात्रा देण्यात आल्या.
देशात सध्या 26,618 रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.06%
सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76%
गेल्या 24 तासांत 2,378 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,40,70,935
गेल्या 24 तासात 2,430 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.01%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.07%)
आतापर्यंत एकूण 89.83 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या गेल्या 24 तासात एकूण 2,41,707 कोविड चाचण्या करण्यात आल्या.
****
Hansraj R/B.Sontakke/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867984)
अभ्यागत कक्ष : 150