PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 11 OCT 2022 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 11  ऑक्टोबर  2022

  • 219.04 cr Total Vaccine doses (94.91 cr Second Dose and 21.63 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 5,03,576 doses administered in last 24 hours
  • India's Active caseload currently stands at 27,374
  • Active cases stand at 0.06%
  • Recovery Rate currently at 98.75%
  • 2,654 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,40,60,198
  • 1,957 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.71%)
  • Weekly Positivity Rate (1.21%)
  • 89.74 cr Total Tests conducted so far; 2,76,125 tests conducted in the last 24 hours

 #Unite2FightCorona                                                                                 #IndiaFightsCorona

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.04 कोटी  (2,19,04,76,220) कोटी मात्रांची संख्या  पार केली आहे.

16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10 कोटींहून अधिक (4,10,83,298) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 27,374. इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06% टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75%.इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,654 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,60,198.इतकी आहे.

गेल्या 24 तासांत,1,957 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत2,76,125 कोविड-19  चाचण्या भारतात करण्यात आल्या  असून  एकूण चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत  89.73 कोटींहून अधिक   (89,73,55,355) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.21% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर  0.71%. आहे.

 

S.Patil/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866899) Visitor Counter : 210


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi