आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील एकूण कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या व्याप्तीने 219.04 कोटी मात्रांची संख्या केली पार
12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.10 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या
देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 27,374
गेल्या 24 तासांत, 1,957 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.75%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.21%
Posted On:
11 OCT 2022 9:54AM by PIB Mumbai
आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.04 कोटी (2,19,04,76,220) कोटी मात्रांची संख्या पार केली आहे.
16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10 कोटींहून अधिक (4,10,83,298) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.
सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
10415272
|
2nd Dose
|
10119562
|
Precaution Dose
|
7044623
|
FLWs
|
1st Dose
|
18436952
|
2nd Dose
|
17717768
|
Precaution Dose
|
13692661
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
41083298
|
2nd Dose
|
31943005
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
61966450
|
2nd Dose
|
53171570
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
561337661
|
2nd Dose
|
516006441
|
Precaution Dose
|
98062486
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
204038542
|
2nd Dose
|
197013462
|
Precaution Dose
|
49728065
|
Over 60 years
|
1st Dose
|
127674684
|
2nd Dose
|
123176836
|
Precaution Dose
|
47846882
|
Precaution Dose
|
21,63,74,717
|
Total
|
2,19,04,76,220
|
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 27,374. इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06% टक्के इतके आहे.
परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75%.इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,654 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,60,198.इतकी आहे.
गेल्या 24 तासांत,1,957 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासांत, 2,76,125 कोविड-19 चाचण्या भारतात करण्यात आल्या असून एकूण चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.73 कोटींहून अधिक (89,73,55,355) इतकी आहे.
देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.21% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.71%. आहे.
***
Gopal C/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866712)
Visitor Counter : 213