आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या समग्र कोविड - 19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती 218.84 कोटी मात्रांपर्यंत वाढली
12 ते 14 या वयोगटातील बालकांना 4.10 कोटी पहिल्या मात्रा देण्यात आल्या
देशातील उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या आता 32,282
गेल्या 24 तासांत 2,529 नवे रुग्ण आढळले
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.38 टक्के
Posted On:
06 OCT 2022 9:40AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.84 (2,18,84,20,182) कोटींची संख्या ओलांडली आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,49,845) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वाढवणारी वर्धित लसमात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
10415240
|
2nd Dose
|
10119223
|
Precaution Dose
|
7035054
|
FLWs
|
1st Dose
|
18436878
|
2nd Dose
|
17717062
|
Precaution Dose
|
13672339
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
41049845
|
2nd Dose
|
31849563
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
61952389
|
2nd Dose
|
53111120
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
561306958
|
2nd Dose
|
515896162
|
Precaution Dose
|
97029101
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
204035329
|
2nd Dose
|
196991122
|
Precaution Dose
|
49325762
|
Over 60 years
|
1st Dose
|
127672730
|
2nd Dose
|
123159372
|
Precaution Dose
|
47644933
|
Precaution Dose
|
21,47,07,189
|
Total
|
2,18,84,20,182
|
भारतातील रुग्णसंख्या सध्या 32,282 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07 टक्के इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,553 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,43,436 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 1,22,057 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.62 (89,62,68,264) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.38 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.07 टक्के इतका आहे.
***
Madhuri P/Radika/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865492)
Visitor Counter : 163