आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

प्रविष्टि तिथि: 05 OCT 2022 6:05PM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 218.83 (94.88 कोटी दुसरी मात्रा आणि 21.46 कोटी वर्धक मात्रा) कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 2,90,216 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 33,318 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.07% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे

गेल्या 24 तासात 3,731 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून  4,40,39,883   वर पोहोचली

गेल्या 24 तासात 2,468 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.32%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.32%)

आतापर्यंत एकूण 89.61 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 1,87,511 चाचण्या करण्यात आल्या.

***

S.Patil/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865388) आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Malayalam