पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेशमध्ये जांग येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या उत्तम देखभालीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2022 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये जांग येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या उत्तम देखभालीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे की,
“खूप छान दिसते आहे! या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन”
* * *
M.Pange/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1865090)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam