आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.80 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला


12 ते 14 वयोगटातील 4.10 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 34,598

गेल्या 24 तासांत देशात 1,968 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.29%

Posted On: 04 OCT 2022 9:41AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.80 (2,18,80,50,600) कोटींचा टप्पा पार केला आहे.  

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.10  (4,10,44,847)  कोटीपेक्षा जास्त बालकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415230

2nd Dose

10119129

Precaution Dose

7033521

FLWs

1st Dose

18436865

2nd Dose

17716920

Precaution Dose

13669193

Age Group 12-14 years

1st Dose

41044847

2nd Dose

31838542

Age Group 15-18 years

1st Dose

61950936

2nd Dose

53100981

Age Group 18-44 years

1st Dose

561302022

2nd Dose

515877623

Precaution Dose

96836457

Age Group 45-59 years

1st Dose

204034629

2nd Dose

196986661

Precaution Dose

49248756

Over 60 years

1st Dose

127672289

2nd Dose

123156490

Precaution Dose

47609509

Precaution Dose

21,43,97,436

Total

2,18,80,50,600


भारतातील रुग्णसंख्या सध्या 34,598 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.08% इतकी आहे. 


परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. 
गेल्या 24 तासांत 3,481  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या आरंभापासून ) 4,40,36,152 झाली आहे. 


गेल्या 24 तासात 1,968 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 


गेल्या 24 तासात एकूण 2,09,801 कोविड निदान चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.59 (89,59,58,696) कोटीपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.29% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.94% आहे. 

***

Madhuri P/R Agashe/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864977) Visitor Counter : 188